ठाण्यात पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेचे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात नितीन लांडगे, विराज निकम, जितेश गुप्ता, सागर राजपूत ,निखिल बुडजडे, दिनेश जाबर, विकी भोईर , नितीन पाटील, अक्षय पवार, किरण जाधव, निखिल वाडेकर, विक्रांत वायचळ , सागर ढवळे, दीपक कानोजिया, विनोद दाजी, सुशांत मयेकर, जयेश शिंदे समीर मोरे, सत्यम शिंदे, रुपेश गायकवाड, रवींद्र महाले,पूजा तिडके, अमित यादव, शेखर गांगुर्डे, निलेश चव्हाण, निशांत इंदुलकर, सुनिल फर्नांडिस, गिरीश गुरव, अमोल जाधव, नंदेश उतेकर तसेच युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.