• Total Visitor ( 704435 )
News photo

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बांधलं पाडा पुल कोसळला

Raju tapal December 19, 2025 84

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बांधलं पाडा पुल कोसळला



मुरबाड बांधकाम विभागाचे दुर्लक्षा मुळे बांधलंपाडा ठुणे जाणारा पुल आज पाहटेच्या सुमारास कोसळला असुन नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झाला आहे.



मुरबाड तालुक्यातील सुमारे 70 ते 80 वर्षाचा बांधलं पाडा ठुणे या गावात जाण्यासाठी पुल बांधकाम विभागाने बांधले होते या पुलाची इतक्या वर्ष डागडुजी केली नसल्याने अखेर शुक्रवारी पहाटे हा पुल कोसळला असून आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी एकच पुल असल्याने संपर्क तुटला आहे यावरून समजते की मुरबाड तालुक्यात बांधकाम खाते किती जागरूक आहेत असेच मोरोशी ते न्याहाडी जाणारा पुलं अखेरची घटका मोजत आहे.

 



राजेश भांगे -मुरबाड


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026