• Total Visitor ( 695563 )
News photo

उरूळीकांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने वृक्षसंवर्धन 

Raju Tapal publisher July 05, 2026 107

उरूळीकांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने वृक्षसंवर्धन 



शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित हवेली तालुक्यातील उरूळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने आज रविवार दि.५ जुलै २०२६ रोजी शिंदवणे घाट परिसरात लावलेल्या ५०० झाडांच्या कडेने वाढलेले गवत काढणे,वृक्षांना माती टाकणे,वृक्षांना काठीचा आधार देणे ही सेवा ग्रामदुतांच्या मदतीने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सचिन माऊली कड देशमुख यांनी ही माहिती दिली.   


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026