• Total Visitor ( 430466 )
News photo

स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण         

Raju tapal July 16, 2025 54

स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण         



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक २३७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

शाळांमधील फेकून दिलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक कलाकृती तसेच देखावे साकारण्याची कल्पक संधी स्पर्धेंतर्गत‌ विद्यार्थ्यांना दिली होती. स्पर्धेमध्ये ७ शाळांनी सहभाग घेतला होता. पहिल्या तीन विजेत्या शाळांना ट्राॅफी व प्रमाणपत्र उर्वरित सहभागी शाळांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement