• Total Visitor ( 701747 )
News photo

विद्यामंदिर मांडा शाळेचा दहावीचा निकाल 99 टक्के

Raju tapal May 14, 2025 150

विद्यामंदिर मांडा शाळेचा दहावीचा निकाल 99 टक्के



राजू टपाल.

टिटवाळा :- छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित विद्यामंदिर मांडा शाळेचा इयत्ता 10 वी चा निकाल 99 टक्के एवढा लागलेला असून कुमारी श्रेया संतोष हासे या विद्यार्थनीने 96.80 टक्के मार्क मिळवत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मृणाली विष्णुकांत कोंडे या विद्यार्थिनीने 94.30 टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक लक्ष्मी शिड्या आगीवले हिने 94.00 टक्के व अमृता विजय राठोड 94 टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन व मांडा टिटवाळा विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026