• Total Visitor ( 134316 )

विरोधकांनी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना तयार केली आहे,

Raju Tapal February 15, 2022 47

विरोधकांनी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना तयार केली आहे,
आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप,
कल्याण डोंबिवली महापालिकेची सावैत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे, त्या साठी सुचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत, त्या प्रमाणे कल्याण पुवैच आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पुवेतील काही प्रभागाची हरकत महापालिका मध्ये नोंदवली आहे,
त्या नी सांगितले की प्रभाग रचना आपल्या सोयीनुसार विरोधकांनी तयार केली आहे, उल्हासनगर नं चार सरकारी रुग्णालयाचा काही भाग महापालिका क्षेत्रात समाविष्ट केलेला आहे, त्या चा काही सबंध नाही, तसेच जे वषौन वषै मतदान करतात त्या ची नावे गायब केली आहेत, तरी नाळे रस्ते हि नकाशात दिसत नाही, महणून आम्ही हरकती घेतल्या आहेत, जे नगरसेवक इतर पक्षात प्रवेश करणार आहेत ते नगरसेवक भाजपचे नाहिच असे सांगितले

Share This

titwala-news

Advertisement