• Total Visitor ( 704242 )
News photo

सांगेलीत बैलाच्या हल्ल्यात महिला जखमी

Raju tapal July 07, 2025 93

सांगेलीत बैलाच्या हल्ल्यात महिला जखमी



सावंतवाडी :- सांगेली – गुरघुटवाडी येथील अनिता अरुण रेडीज (४८) या बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांनी बैलांना चरावयास सोडले होते. यावेळी बैलाने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026