• Total Visitor ( 720666 )
News photo

जयसिंगराव बारगुजे यांचे निधन ! 

Raju Tapal publisher October 06, 2026 45

जयसिंगराव बारगुजे यांचे निधन ! 





शिरूर (प्रतिनिधी):- 

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील जयसिंगराव विठोबा बारगुजे यांचे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,मुलगा,सून,नातू,नात, पुतणे असा परिवार असून त्यांच्या निधनानिमित्त कोंढापुरी येथील कामिनी तीरी गुरूवारी (८ ऑक्टोबर २०२६ रोजी) सकाळी ८ वाजता दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले आहे.

दशक्रिया विधी निमित्त त्यांचे चिरंजीव शिवाजी बारगुजे यांनी प्रवचनकार सुभाष महाराज शेळके यांच्या प्रवचनाचे आयोजन केले आहे.   


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement