• Total Visitor ( 449640 )
News photo

दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली 

Raju tapal June 14, 2025 99

दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली 



सुदैवाने मोठा अनर्थ



वाहतूक ठप्प 



वेंगुर्ले :- रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण मार्गावरील दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.



या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संबंधित विभागाने तत्काळ कोसळलेली दरड बाजूला करावी आणि रस्ता मोकळा करावा.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement