खडवलीच्या खाजगी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार
खडवली -: दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर मुलांना बेदम मारहाण
जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान उघडकीस आला प्रकार
खडवलीतील पसायदान या खाजगी आश्रम शाळेत सुरू होता अनेक दिवसापासून हा प्रकार
टिटवाळा पोलिसांनी पाच जणांना केली अटक
आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश
कामगार अनेक दिवसांपासून करीत होता लैंगिक अत्याचार