• Total Visitor ( 435842 )
News photo

गजानन स्वयंप्रेरीत सेवासंस्थेचा स्तुत्य उपक्रम

Raju tapal August 23, 2025 64

गजानन स्वयंप्रेरीत सेवासंस्थेचा स्तुत्य उपक्रम---



जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना स्कृल बॅगचे वाटप



अमरावती :- गजानन स्वयंप्रेरीत सेवासंस्था, अमरावती तर्फे दरवर्षीप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये एकूण जि.प. प्राथमिक शाळा वाकपूर, मोखड, शिंगणापूर येथील शाळेतील एकूण १५४ मुलामुलींना स्कुलबॅगचे वाटप करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष/सचिव/सदस्य, ग्रामशिक्षण समितीचे पदाधिकारी तसेच स्थानिक शिक्षकमंडळी उपस्थित होते. सर्वश्री- विजयराव महल्ले, विष्णुपंत कांबे, शरदराव बंड, हिरालाल चांदूरकर,संकेत चांदूरकर,मुख्याध्यापिका लताताई कडू मॅडम, शहजाद सर, सुचिताताई दहीकर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गजानन स्वयंप्रेरित सेवासंस्था, अमरावतीचे विष्णुपंत कांबे सचिव तर्फे सर्वांचे आभार,संस्थेचे सभासद राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

=================



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement