• Total Visitor ( 428068 )
News photo

अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिरूर येथे शोकसभेचे आयोजन 

Raju tapal January 31, 2026 42

अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिरूर येथे शोकसभेचे आयोजन 

          

शिक्रापूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिरूर येथील शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात रविवार दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता समस्त  शिरूरकर,सर्व पक्ष,संघटनांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभा,श्रद्धांजली सभेच्या नियोजनासाठी,पूर्वतयारीसाठी सर्वांनी आज शनिवार दि‌.३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात एकत्रित जमून विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शिरूर येथील लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र धनक‌ यांनी केले आहे.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement