• Total Visitor ( 701683 )
News photo

टिटवाळ्यात अजितदादा पवार यांची शोकसभा संपन्न

Raju tapal January 31, 2026 83

टिटवाळ्यात अजितदादा पवार यांची शोकसभा संपन्न



गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी संध्याकाळी भाजपा चे नवनिर्वाचित नगरसेवक संतोष आप्पा तरे यांनी त्यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांची शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेला सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अजित दादांना शब्द सुमणांनी श्रद्धांजली वाहिली ऍड.सागर वाकळे यांच्या भाषणाने सर्वांचे डोळे पाणावले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026