• Total Visitor ( 702894 )
News photo

फुलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक साकोरे व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब वंजारे

Raju Tapal publisher March 31, 2026 109

फुलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक साकोरे व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब वंजारे



शिक्रापूर:- फुलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक दत्तात्रय साकोरे व व्हाईस चेअरमनपदी बाळासो उर्फ जितेंद्र यशवंत वंजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत गावकऱ्यांनी दाखवलेले ऐक्य,सलोखा आणि परस्पर सहकार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. बिनविरोध निवडणूक ही गावाच्या एकजुटीचे प्रतीक असून,अशा निर्णयामुळे विकासाच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल,असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य पैलवान किरणशेठ साकोरे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी गावातील आजी-माजी राजकीय व सामाजिक मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026