• Total Visitor ( 702612 )
News photo

सहाय्यक फौजदार गुलाबराव येळे‌ पोलीस उपनिरीक्षकपदी

Raju tapal January 18, 2026 106

सहाय्यक फौजदार गुलाबराव येळे‌ पोलीस उपनिरीक्षकपदी

 

शिक्रापूर:- रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार गुलाबराव येळे‌ यांना शासनातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी त्यांना बढतीचा‌ आदेश दिला आहे. गुलाबराव येळे‌ यांनी यापूर्वी लोणीकंद,चाकण,दौंड, लोणी काळभोर,रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये ३२ वर्षे सेवा केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती,बढती मिळाल्याबद्दल रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,सेवानिवृत्त जिल्हा विशेष लेखापरीक्षक चांगदेव पिंगळे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026