• Total Visitor ( 430633 )
News photo

श्री थळनाईक,म्हसोबा देवस्थान यात्रेनिमित्त भंडारा कार्यक्रमाचे आयोजन 

Raju tapal May 12, 2025 59

श्री थळनाईक,म्हसोबा देवस्थान यात्रेनिमित्त भंडारा कार्यक्रमाचे आयोजन 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- श्री‌ थळनाईक व म्हसोबा देवस्थान यात्रेनिमित्त शिक्रापूर येथील भुजबळ मळ्यात भंडारा कार्यक्रमाचे आज सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मारूती मंदीर ते म्हसोबा मंदीरापर्यंत छबिना, सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत म्हसोबा मंदीर, थळनाईक मंदीर याठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून दुपारी ४ नंतर स्नेहभोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे शिक्रापूर,भुजबळमळा ग्रामस्थांनी सांगितले.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि‌.पुणे)


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement