• Total Visitor ( 134014 )

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

Raju tapal October 18, 2024 19

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात सचिव किशोर शेळके यांनी चिंतामणराव वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, उद्यान अधीक्षक अनिल तामोरे तसेच इतर कर्मचारी वर्गाने देखील भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
 

Share This

titwala-news

Advertisement