• Total Visitor ( 514199 )
News photo

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तुळापूर येथे साजरी 

Raju Tapal publisher May 15, 2026 27

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तुळापूर येथे साजरी 



शिरूर:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती हवेली तालुक्यातील तुळापूर येथे भक्तिभावनेने,उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विधिवत पुजा करून ध्येय मंत्र पठण करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य,त्याग,राष्ट्रनिष्ठेला उपस्थितांनी अभिवादन केले. ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव शिवले,सरपंच गुंफाताई इंगळे,उपाध्यक्ष संजय शिवले,पवन खैरे,हनुमंत शिवले,राजाराम शिवले,आप्पासाहेब जगताप,कुमार शिवले,ऋषिकेश शिवले कार्यक्रमास उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement