• Total Visitor ( 431038 )
News photo

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर मालवणात जल्लोष

Raju tapal July 02, 2025 62

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर मालवणात जल्लोष



मालवण :- भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच येथील भाजपा कार्यालय येथे मंगळवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. फोवकांडा पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर,सुदेश आचरेकर,अशोक तोडणकर,नगरसेवक आप्पा लुडबे,आबा हडकर,बबन परुळेकर, अशोक चव्हाण,केदार झाड,जीवन भोगावकर,दिलीप सांगवेकर,दादू डिचोलकर,गणेश सातार्डेकर,शाम झाड,राम चोपडेकर,संदीप बोडवे, किशोर खानोलकर,नंदू देसाई,रवी टेंबूलकर,देवेंद्र चव्हाण,जयवंत सावंत,पुजा करलकर, ममता वराडकर,महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर,अमिता निवेकर,वैष्णवी मोंडकर,राणी पराडकर,तारका चव्हाण,चित्रा हरमलकर,स्मिता प्रभाळे,नंदिता हडकर,अपर्णा सावंत यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement