बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
बेहरे :- खडवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली,उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी सरपंच प्रियांका भोईर,सदस्य चेतन शेलार,स्वाती शेलार,ग्रामविकास अधिकारी बी बी पष्टे,तसेच कर्मचारी राजेश भोईर,विशाल शेलार,विलास गायकर,अविनाश जाधव,महेश जाधव,दिनेश सोनवणे,समिर खान,ज्योती शेलार उपस्थित होते.