• Total Visitor ( 702572 )
News photo

डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

Raju Tapal March 31, 2023 144

डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !



डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जयंती दिनानिमित्त आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात उप आयुक्त अर्चना दिवे यांनी डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सहा.सचालक नगररचना दिशा सावंत, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी किसन जाधव तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026