• Total Visitor ( 517183 )
News photo

धन निरंकार सेवा सोहळ्यात डॉ.विश्वासराव आरोटे यांचा सत्कार!

Raju Tapal publisher May 19, 2026 25

धन निरंकार सेवा सोहळ्यात डॉ.विश्वासराव आरोटे यांचा सत्कार!



ओतूर :-पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धन निरंकार सेवा सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सेवेकरी भक्त संप्रदाय व कार्यक्रमाचे आयोजक मनोज तांबे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. समाजकार्य,पत्रकारिता आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.आरोटे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास निरंकारी भक्त,नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement