• Total Visitor ( 702274 )
News photo

बाप रे बाप....दुचाकीत आढळला साप..!

Raju tapal November 25, 2025 168

 बाप रे बाप....दुचाकीत आढळला साप..!                                                                                           कल्याण गांधारी येथील गोल्डन ओक हॉटेल जवळ उभ्या असलेल्या एका गाडी मध्ये साप शिरल्याने नागरिकांनी सर्पमित्र संदीप पंडित ह्यांना संपर्क साधला असता संदीप पंडित ह्यांनी घटनास्थळी जाऊन सापाची गाडीतून सुखरूप सुटका केली व बचाव केलेला सर्प हा हरंटोळ जातीचा निमविषारी सर्प असून त्या पासून मानवला कोणताही धोका नाही व हा सर्प त्वरित निसर्ग मुक्त करण्यात येईल असे सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026