• Total Visitor ( 428018 )
News photo

चित्रपट निर्माते रोहित शेट्टी गोळीबार घटनेत चार आरोपी अटक..

Raju tapal February 02, 2026 94

चित्रपट निर्माते रोहित शेट्टी गोळीबार घटनेत चार आरोपी अटक..



चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेत अटक केलेल्या चारही आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने एस्प्लेनेड (फोर्ट) न्यायालयात हजर केले.

यात रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची ओळख पटली आहे

आदित्य ज्ञानेश्वर गायकी (19)



रहिवासी : गल्ली क्रमांक २,कर्वेनगर,पुणे,सिद्धार्थ दीपक येनपुरे (20) रहिवासी: फ्लॅट क्रमांक 7,आम्रपाली बिल्डिंग,त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळ,धायरी,पुणे,समर्थ शिवशरण पोमाजी (१८),रहिवासी : रायकर मळा,गुलमोहर सोसायटी,धायरी,पुणे,स्वप्नील बंडू सकट (२३), रहिवासी: आरो विर्या कामरी,पुणे त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी देण्यात आलेली असून त्यांची भूमिका वाहन आणि षडयंत्र पुरवणारी आहे 

 याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे तर शुभम लोणकरला वाँटेड आरोपी म्हणून दाखवले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement