• Total Visitor ( 701670 )
News photo

मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

Raju tapal November 08, 2025 127

मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.





बळेगाव तिवारपाडा कदमपाडा उम्ररोली नावडीचापाडा येथील 90 लोकांनचे नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चेछ्मा वाटप करण्यात आले आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी,व इतर तपासण्या शिबिर नावडीचापाडा (बळेगाव )येथे संपन्न झाला,संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून,शिवसेना तालुका सचिव महेश भांगे,दिनेश धलपे,सामाजिक कार्यकर्ते शरद पवार,वैभव मसने यांच्या प्रयत्नामुळे हा शिबिर यशस्वी संपन्न झाला.या शिबिरात संपूर्ण गावातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026