टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
दीपावली साठी " विश्वास गतिमंद केंद्र व हेरंब संस्थेचे गतिमंद " विद्यार्थी मुलांनी तयार केलेले कंदील..... कंदील विक्रीतून गतिमंद विद्यार्थ्यांचा विकास व्हावा असा संस्थेचा प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी विश्वास गतिमंद केंद्र 25368867 / 9969924967 हेरंब कला केंद्र : 9819129931