• Total Visitor ( 430196 )
News photo

मदनवाडी (ता. इंदापूर) येथून मुलीचे अपहरण

Raju tapal December 15, 2025 56

मदनवाडी (ता. इंदापूर) येथून मुलीचे अपहरण

        

शिरूर:- मदनवाडी ब्रीज ता‌.इंदापूर जि.पुणे येथे बसमधून सानिका विजय मोरे सध्या रा‌.उंदरगाव‌ पो‌.सोगाव ता‌.करमाळा जि‌.सोलापूर या मुलीचे‌ १२ डिसेंबर २०२५ रोजी मदनवाडी बस स्टाॅप भिगवण येथून अपहरण झाले असून ती अद्याप घरी परतली नाही.ती कुठल्याही पी जी, हाॅटेल किंवा लाॅज,कोणत्याही रेल्वे स्टेशन, कोणत्याही बस स्टॅण्ड, सार्वजनिक ठिकाणी,रोडवरती कुठेही दिसल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे‌ ९४२२१५००५०, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारगड‌ ७७०९०८९६५५, नवनाथ मोरे ९८५४५५७१७१ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन भिगवण पोलीसांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement