• Total Visitor ( 701790 )

कोलगावात अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा विजयी 

Raju tapal February 09, 2026 96

कोलगावात अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा विजयी 



भाजपचे महेश सारंग यांचा केला दारूण पराभूत शिवसेनेच्या प्रणाली टीळवे विजयी 



भाजपला मोठा धक्का 



सावंतवाडी:-कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा विजयी 



भाजपचे कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांचा अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी केला दारुण पराभव



कोलगाव पंचायत समितीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी



भाजपला मोठा धक्का


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026