टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
कल्याण पश्चिमेत एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज...
१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ
मंगळवार, दिनांक 22 ऑक्टोबर, 2024 रोजी 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या निरंक आहे अशी माहिती 144 - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली.