खडवली परिसरातील भाजप कायैकते व मुस्लिम बांधवाचा शिवसेनेत प्रवेश,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उधदव ठाकरे, पयौवरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कुशाल नेतृत्व तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अशिवौद व जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांचे झुंझार नेतृत्व खाली खडवली परिसरातील भाजप कायैकते व मुस्लिम बांधवानी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे,
प्रवेश केलेल्या मध्ये जमील शेख,गुरुदुजा अन्सारी, अरमान शेख,स ईद अनवर,राजू गायकवाड, कपिल गायकवाड, अब्दुल रहिम,आयुब शेख,महम्मद शेख,शादान शेख,कलिम शेख,बुरहान शेख,जावेद शेख,सरफराज शेख,मुबीन शेख,यांच्या सह अनेक कायैकते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे,
यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख वसंत लोणे, युवासेना जिल्हा सचिव अँड अलपेश भोईर, योगेश मोकाशी,बाळू गोरे,रमेश बांगर, समीर शेलार, चौधरी सर,आदी उपस्थित होते,
यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले की मानवता हाच धर्म आहे, सवै जाती धमै यांचे पावित्र्य राखले पाहिजे, शिवसेना सवै धमौतील लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे, सध्याच्या परिस्थितीत काही जण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तुम्ही तिकडे लक्ष न तुम्ही काम करीत रहा पक्ष वाढवा असे आवाहन केले आहे,