कोंढापुरी येथून तय्यब समीम मन्सुरी हा युवक बेपत्ता
Raju Tapal
December 22, 2021
34
तय्यब समीम मन्सुरी हा २१ वर्षीय युवक कोंढापुरी ता.शिरूर येथून बेपत्ता
तय्यब समीम मन्सुरी वय - २१ रा.कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे हा युवक २५ एप्रिल २०२१पासून बेपत्ता झाला आहे.
उंची ५ फूट ५ इंच ,रंग - गोरा, केस काळ्या रंगाचे, उजव्या हाताच्या दंडावर टि टँट्यू लिहिलेले आहे. निळ्या रंगाचा शर्ट ,काळ्या रंगाची पँन्ट अंगात घातलेली आहे. पायात बूट घातलेले आहेत.
मूळगाव बल्लामपूर जि.पुरलिया स्टेट -वेस्ट बेंगाँल ,बंगाल आहे.
तय्यब समीम मन्सुरी हा -२१ वर्षीय युवक कोणाला आढळून आल्यास सद्दाम हुसेन जुना साईबाबा मंदीर चंदननगर ,खराडी पुणे मोबाईल नंबर - 6364062990 तसेच तय्यब मन्सुरी याचे वडील समीम मन्सुरी मोबाईल नंबर - 8536903277 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
Share This