• Total Visitor ( 702089 )
News photo

बदलापूर मध्ये 31 डी॑सेबर रोजी अन्वी एंटरप्रायझेस आयोजित लकी ड्रॉ कुपन सोडत

Raju tapal October 25, 2025 139

बदलापूर मध्ये 31 डी॑सेबर रोजी अन्वी एंटरप्रायझेस आयोजित लकी ड्रॉ कुपन सोडत





बदलापूर मध्ये प्रथमच लकी ड्रॉ कुपन सोडत निघणार असून 200 रूपायात कूपन खरेदी करून मेगा लकी ड्रॉ कूपन ऑफर चा लाभ घ्यावा असे आवाहन अन्वी एंटर प्रायजेस चे मालक शैलेंद्र बाबर यांनी केले आहे. बदलापूर मध्ये अन्वी एऺटरप्रायजेस चे मालक शैलेंद्र बाबर मोबाईल नंबर 7517535910 यांनी कात्रप बदलापूर येथे 200 रुपये भरून एक कूपन काढा,ऑनलाईन किंवा ऑफिस वर येऊन. याच्यात तिन लकी ड्रॉ विनर काढणार असून

पहीला विनर बक्षीस 1 बीएचके प्लॅट 

दुसरा विनर बक्षीस एक टू व्हिलर 

तिसरा विनर बक्षीस रोख रक्कम 50 हजार.

असे तिन बक्षीस ठेवले असून यांची सोडत 31 डी॑सेबर 2025 रोजी होणार आहे तरी गरजूंना एक प्रकारे मदत होईल असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑफीस पत्ता: ट्रायडेंट सी बिल्डिंग,पहिला माळा,ऑफीस नंबर 12,मोहन राऊत चौक,मोहन पाम जवळ,बदलापूर पूर्व 421503



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026