मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंदद्र फडणवीस यांचे केले विशेष अभिनंदन महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक व सर्वांगीणविकासाचा अर्थसंकल्प माजी आमदार नरेंद्र पवार
ठाणे येथे भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे व राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्याचे विकासविनमुख आतापर्यंत सर्वात चांगले अर्थसंकल्प मंजूर केल्याबद्दल अभिनंदन केले व विशेष आभार मानले आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वंचित दलित आदिवासी ओबीसी ओबीसी भटके विमुक्त सर्व समाजाचा विकासासाठी हा अर्थसंकल्प आहे माननीय उपमुख्यमंत्री यांनी रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तसेच वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळास गहिनीनाथ गडास विकास निधी निधी पोहरादेवी परिसरात विकास निधी धनगर समाजाच्या विकासासाठी विकास निधी दिल्याबद्दल या मेळाव्यात उपमुख्यमंतत्र्यांचे अभिनंदन केले
विशेष करून महिलां विकासा साठी भरीव तरतूद केली आहे यावेळी बोलताना माजी आमदार नरेंद्रजी पवार यांनी नागपूर येथे झालेल्या प्रदेश भाजपा भटके विमुक्त मेळाव्यामध्ये केलेल्या सर्व मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व मागण्या अनेक पटीने भरघोस निधी देऊन अर्थसंकल्पामध्ये मंजूर केल्या याबद्दल विशेष आभार नरेंद्र पवार यांनी मानले याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व प्रभारी संजय केनकर आमदार संजय केळकर भाजपच्या प्रदेश सरचिटणीस एडवोकेट माधवीताई नाईक भटके मुक्त महिला आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर उज्वला हाके सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त महाराष्ट्र प्रदेश शिवाजी आव्हाड, अशोक चोरमले ,गुंजाळकर ,राजू साळुंखे उपाध्यक्ष मुकुंद काकड या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर समीरा भारती अशोक वनवे बाळा केंद्रे उज्वला गलांडे विद्या जानकर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.