महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे उमेदवार
Raju tapal
October 24, 2024
117
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केला.
Share This