टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
महिला विनयभंग प्रकरण भाजपच्या माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला होता दरम्यान
आज संदीप गायकरला पोलीस बंदोबस्तात अटक करून घेऊन बाजारपेठ पोलीस कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने संदीप गायकर यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी
सुनावली आहे.