• Total Visitor ( 702567 )
News photo

रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक पदी नितीन बगाटे यांची नियुक्ती  

Raju tapal May 22, 2025 119

रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक पदी नितीन बगाटे यांची नियुक्ती  



रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक पदी नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



या आधी नितीन बगाटे हे छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026