• Total Visitor ( 553260 )
News photo

रेल्वे प्रवासी सुरक्षा बैठक गंभीर वातावरणात संपन्न

Raju tapal November 11, 2025 65

रेल्वे प्रवासी सुरक्षा बैठक गंभीर वातावरणात संपन्न



कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे वपोनि पंढरी कांदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली

महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे (MRPM )अध्यक्ष,व फळ,फुल,भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे(PPBVFSS) अध्यक्ष तसेच सेंट्रल रेल्वे कमिटी सदस्य ( ZRUCC Member ),रेल्वे मंत्रालय,भारत सरकार,अभिजीत धुरत याच्या प्रमुख उपस्थितित कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे,येथे रेल्वे सुरक्षा बैठक पार पडली. रेल्वे प्रवाश्याच्या सुरक्षिततेबाबत व सदय परिस्थितीवर गंभीर चर्चा करण्यात आली, सभासदाने आपआपले म्हणणे मांडले,यावेळीमहासंघाचे प्रताप नितनवरे,सचिन नागवेकर,अमित नार्वेकर,मिलिद गुरव,गणेश पांबळे,लक्ष्मण जाटा,श्रद्धा बागुल, सुनिता खैरनार,रुपाली पराडकर,स्मिता बावडेकर,तुलसा गुप्ता,कल्पना कल्पना शिंदे,सरिता दौडे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्त,रेल्वे प्रवासी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement