रवींद्र पिंपळे यांचा सेवा निवृत्ती व वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन
राजू टपाल.
टिटवाळा :- खडवली येथील भारतीय सैनिक विद्यालयात काम करणारे रवींद्र वसंत पिंपळे हे वयाच्या ६० व्या वर्षी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने तसेच रवींद्र वसंत पिंपळे यांचा व त्यांच्या सहचारणी सविता रवींद्र पिंपळे या उभयतांचा ६० वर्षे झाल्याबद्दल वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक २३ नोव्हेम्बर राजी सायंकाळी ६ वाजता रिजेन्सी सर्वम येथील एफआरझेड क्लब हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सदरील कार्यक्रमास आपण सहकुटुंब सह परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंतीचे आवाहन निमंत्रक सविता रवींद्र पिंपळे व प्रशांत रवींद्र पिंपळे यांनी केलेले आहे.