• Total Visitor ( 431214 )
News photo

पोलिस मित्र मानवधिकारी संघटना दिल्ली यांची आढावा बैठक पार 

Raju tapal November 10, 2025 130

पोलिस मित्र मानवधिकारी संघटना दिल्ली यांची आढावा बैठक पार 



पोलिस मित्र मानवधिकारी संघटना दिल्ली ठाणे जिल्ह्याच्या वतिने मुरबाड मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंस वाढे जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे यांच्या अध्यक्षतेखाली मुरबाड शिवनेरी शासकीय विश्रामगृहात येथे पोलिस मित्र मानवधिकारी संघटना ही जनतेची एक ताकद असून अन्याय अत्याचार याबाबत संघटना वेळोवेळी मदत करणार. पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचे काम असले तरी संघटना आपली मदत करणार. कोणत्याही सरकारी कार्यालये येथे काम असेल तर आपली आयडी दाखवून प्रेमाने करून घ्या असे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंस वाढे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकारी यांना लाईसन्स आयडी निवड पत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंस वाढे,जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे मुरबाड शहर अध्यक्ष विलास शिंदे मुरबाड तालुका अध्यक्ष नरेश म्हाडसे टोकावडे विभाग अध्यक्ष प्रमोद कोयते अकोला तालुका अध्यक्ष कविता वाकचौरे धुळे राजेश्री सोनावणे नालासोपारा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मालती इऺदवे सिने अभिनेत्री प्रिती वर्मा कल्याण तालुका अध्यक्ष राजेश्री चौधरी शहापूर अध्यक्ष राजेंद्र चौधरी मुरबाड तालुका उपाध्यक्ष अनिल देसले निखिला पालकाऺडी कल्याण शहर उपाध्यक्ष धनश्री देशमुख नेरूळ शहर अध्यक्ष 

इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement