टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
....अपघातातशहापूर शेणवे रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात. चालक गंभीर जखमी
शहापूर शेणवे रस्त्यावरून प्रवास करताना एमएच 04 के एम 6278 बजाज पल्सर शेखर पानसरे यांची तर नितीन रिकामे यांची एमएच 04 जे जे 8749 हिरो स्प्लेनडर गाडीचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून नागरिकांनी त्यांना तात्काळ मदत केली आहे.