शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांना जीवे मारण्याची निनावी पत्राद्वारे धमकी
Raju tapal
October 19, 2021
41
शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आल्यासंदर्भात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढून धमकी देणा-याचा तात्काळ शोध घ्यावा, आमदार अशोक पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
रविवारी दि.१७ /१०/२०२१ रोजी शिरूर शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले असून त्यामध्ये शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व त्यांच्या पत्नी ,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांची बदनामी करून आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी निनावी पत्रात देण्यात आलेली आहे. या पत्रात काही नगरसेवक व काही मान्यवरांचीही बदनामी करण्यात आलेली आहे.
निनावी पत्र लिहिणा-या लोकांचा योग्य प्रकारे तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्याकडे केली.
नगरपरिषद ते शिरूर पोलीस स्टेशनपर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पायी निषेध मोर्चा काढून निषेध करत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन दिले. यावेळी संतोष भंडारी, मुजफ्फर कुरेशी, विनोद भालेराव, सुभाष पवार, राजेंद्र जगदाळे,विश्वासकाका ढमढेरे, विद्याताई भुजबळ, मयुर थोरात यांनी निनावी पत्राचा निषेध करत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष भंडारी, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, ऍड.प्रदिपकुमार बारवकर, विद्याताई भुजबळ, संगिता शेवाळे, महिला राष्टवादीच्या शिरूर शहराध्यक्षा सौदामिनी शेटे, राष्ट्रवादीचे शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी , रंजन झांबरे, विश्वासकाका ढमढेरे, जगन्नाथ पाचर्णे, जयसिंग कर्डिले, हरिदास कर्डिले, सुरेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, आबिद शेख, तुकाराम खोले,सरपंच नामदेव जाधव, काँग्रेसचे शिरूर शहराध्यक्ष ऍड . किरण आंबेकर, विजय नरके, आपचे शहराध्यक्ष अनिल डांगे, मनसेचे अविनाश घोगरे, सुशांत कुटे, रवि गुळादे, बंडू दुधाने , सर्वपक्षीय व संघटनांचे तालुक्यातील पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व महिला निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

Share This