शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेश भांगे यांच्या घरच्या गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे
शिवसेना तालुका स्तरीय उपतालुकाप्रमुख राजेश भांगे यांच्या घरच्या गणपती बाप्पा आगमन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे.
टोकावडे येथील माजी सरपंच शिवसेना उपतालुकाप्रमुख पत्रकार राजेश भांगे यांच्या गणपती ला आज 53 वर्ष पूर्ण झाले असून ही परंपरा कायम ठेवली.राजेश भांगे यांच्या घरचा गणपती बाप्पा साथ दिवसांचे असून या पुढे त्यांची दोन मुले महेश भांगे बाळा भांगे हे चालूच ठेवणार आहे असे सांगण्यात आले आहे