शिवसेना तालुका उपप्रमुख संजय पाटोळे सह अंसख्य कायैकते भाजपात दाखल,
कल्याण,
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व, तसेच आमदार किसन कथोरे यांच्या कुशाल मागैदशैनाखाली व युवा नेतृत्व अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तालुका ग्रामीण शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय पाटोळे सह खडवली परिसरातील असख्य कायैकते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, प्रवेश केलेल्या मध्ये अरविंद शेलके, सुभाष जाधव,अजय चव्हाण, गणेश जाधव आदी कायैकत्याचा समावेश आहे, या पक्ष प्रवेशा मुळे भाजपचे पारडे चांगलेच जड झाले असून शिवसेनला खिंडार पडले आहे.
आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, कल्याण तालुका भाजपचे अध्यक्ष चंदु बोस्टे, नडगाव सेवा सोसायटी चेअरमन मंगेश शेलार जिल्हा उपाध्यक्ष मुरली चौधरी, उपसरपंच शेखर लोणे, संजय पारेकर, राजेंद्र गोरे, बाळा बोरसे, दिपक भोईर, दिपक कडव, उमेश कथोरे, राहुल पाटोळे, विकास सोनावणे, वैभव सोनावणे, गिरीश भोईर, गजानन कडव, जगन कडव रमेश लोणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते