• Total Visitor ( 702003 )
News photo

समाज सेवक पत्रकार राजेश भांगे यांना भारत गौरव पुरस्कार 

Raju Tapal publisher March 23, 2026 140

समाज सेवक पत्रकार राजेश भांगे यांना भारत गौरव पुरस्कार 





पत्रकार वेल्फेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांना बदलापूर मध्ये भारत गौरव पुरस्कार देण्यात आला. पत्रकार क्षेत्रातील बुलंद आवाज आणि पाच वर्षे मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावात सरपंच पद भूषविलेले पोलिस मित्र मानधिकारी आंतरराष्ट्रीय संघटना दिल्ली ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे यांना प्रेरणा फाॅऊडशेन अध्यक्ष प्रेरणा कुळकर्णी यांनी भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजेश भांगे यांना आतापर्यंत समाज भुषण.समाजरत्न छत्रपती पुरस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस भारत गौरव असे 85 पुरस्कार मिळाले असून त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना बिनापैसा न खर्च करता पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या सोबत त्यांचे गृप मधील गिरीश शहा,संगिता भक्ते. मिनाक्षी आहीरे,ज्योती वाघ,वंदना ठाकूर,सुचित्रा म्हात्रे,सोनाली जाधव मालती इऺदवे मिनाक्षी पाखरे सुफी सयाद. अशा 80 जणांना भारत गौरव पुरस्कार देण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026