डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने
स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नेते करुणासागर पगारे नाशिक, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ, जितेश शार्दुल, बाजीराव अहिरे, अरुण शेजवळ, प्रतिभा तायडे, शीला पाटील, रुपाली सोनवणे, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात सीबीएससी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून शासकीय नियमा चे पालन करून हा घेण्यात आला
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान उद्देशिकाचे वाटप करण्यात आले.