टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
टेंभी नाका येथील जैन मंदिर येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे,महापौर नरेश म्हस्के,उपमहापौर सौ पल्लवी कदम,शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे,विभागप्रमुख कमलेश चव्हाण,स्वानंद पवार,अनिल सोनावळे,निखिल बुडजुडे, परेश शहा,विनोद भंडारी,अशोक राठोड,रमेश छाचेड आदी