• Total Visitor ( 702455 )
News photo

ठाणेकराला मिळणार बंगालच्या मंत्रिपदाचा मान

Raju Tapal publisher May 09, 2026 65

ठाणेकराला मिळणार बंगालच्या मंत्रिपदाचा मान....



ठाणे जिल्ह्याचा जावई आणि ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट मध्ये राहणारे. दिपांजन चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले असून त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. संभाव्य 15 जणांचे यादीत त्यांच्या नावाचा समावेश असून त्यांचा शपथविधी होणार आहे. हीरानंदनी स्टेट मध्ये राहणारे दिपांजन चक्रवर्ती हे यापूर्वी रॉ मध्ये होते. त्यांनी आर्मीची मध्ये वीस वर्षे देशसेवा केली. गेली अनेक वर्ष ते रिलायन्सच्या ऑल इंडिया सेक्युरिटी चे चीफ म्हणून कार्यरत होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026