• Total Visitor ( 502404 )
News photo

शहीद शिपाई काळूराम कड यांना कोरेगाव मूळ (ता‌.हवेली) येथे मानवंदना     

Raju tapal August 11, 2025 129

शहीद शिपाई काळूराम कड यांना कोरेगाव मूळ (ता‌.हवेली) येथे मानवंदना     



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील शहीद शिपाई काळूराम कड यांना शहीद दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कोरेगाव मूळ येथे आज शनिवार दि.९ आॅगस्ट २०२५ रोजी मानवंदना देण्यात आली.

संजय शिंदे -ASI,,विलास कोलते-CT, राहुल जाधव-CT, बापूसो यशवंत बोधे, सरपंच लीलावती बापूसो बोधे ग्रा.प.सदस्य, राधिका संतोष काकडे, ग्रामपंचायत सदस्य मानसिंग गुलाबराव कड, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश महादेव कड, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन कचरू बबन कड विविध कार्यकारी सोसायटीचे तज्ञ संचालक, सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी कड, बाजीराव कड, विजय कड, जयवंत राक्षे, आप्पासाहेब कड, सुरेश कड, सचिन कड, मच्छिंद्र कड, सतीश कड, आनंदा गायकवाड, निखिल कड, ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement