शहापूर तालुक्यातील शासकिय माध्यमीक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरोळ येथील कला शिक्षक तुकाराम देठे यांना स्व.हरिश्चंद्र फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचा 'राष्ट्रीय स्नेहबंध कलारत्न पुरस्काराने दि.17 ऑक्टोबर2021 रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याबद्दलशिक्षण क्षेत्रा
बरोबरच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे•
कलाक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या व्यक्तिंना
हा पुरस्कार देण्यात येतो•त्यानुषंगाने देठे यांना सन 2020-21या वर्षा करिता हा पुरस्कार देण्यात आला आहे•संबधित कलाशिक्षक हे नियमित
आकर्षक फलक लेखन,शालेय सुशोभीकरण,कॅलिग्राफी,व्यक्तिचित्रण,भित्तीचित्रे,डिजिटल व वारली पेंटीग आकर्षक बनवत असतात•शासकिय ग्रेड परिक्षेत मार्गदर्शन करून सतत ९ वर्षे शंभर टक्के निकाल लावला आहे•शाळेतील विद्यार्थांना जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय,
नॅशनल लेवल आर्ट कॉंपिटीशन मध्ये नेहमीच भाग घ्यायला लावत असतात•त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना, त्यांना,तसेच शाळेला अनेकदा पुरस्कार,सन्मान प्राप्त झाले आहेत • शाळेत क्रीडा स्पर्धा,चित्रकला,हस्तकला स्पर्धा,रांगोळीस्पर्धा,रंगभरण स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवतात.