• Total Visitor ( 481825 )
News photo

अपहरण आणि खंडणीप्रकरणी मुंबईचे दोन पोलिस सेवेतून बडतर्फ

Raju tapal July 03, 2025 71

अपहरण आणि खंडणीप्रकरणी मुंबईचे दोन पोलिस सेवेतून बडतर्फ



मुंबईतल्या दोन पोलिसांना गुटखा व्यापाऱ्याचे अपहरण करून ४०,००० रुपये खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली सेवेतून बर्खास्त करण्यात आले आहे.



 यापैकी एक पोलिस कर्मचारी मंत्री दादा भुसे यांचा बॉडीगार्ड होता.

दुसरा DCP चा ऑर्डली होता.

 एक महिला पोलिसाच्या पतीचा सहभाग

 चौथा आरोपी महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये कार्यरत.



ही घटना गेल्या आठवड्यात अंधेरीतील DN नगर परिसरात घडली. आरोपांनी गुटखा व्यापाऱ्याला गाडीतून जबरदस्तीने उचलून ४०,००० रुपये मागितले. 



पैसे न दिल्यामुळे व्यापाऱ्याला दादर रेल्वे स्थानकाच्या पुलावरून फेकले.



पुलाच्या रेलिंगमध्ये अडकून व्यापाऱ्याची सुदैवाने प्राणभाषा टळली. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर चौघांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement